Universal IT Computer Education

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti E-Test

युनिव्हर्सल आयटी कंप्युटर एजुकेशन विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते

1 / 10

शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

2 / 10

मुघलांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शहरावर हल्ला चढविला?

3 / 10

शिवरायांनी शायिस्ताखानला कोठे धडा शिकवला?

4 / 10

बाल शिवरायांचे वास्तव्य पुण्यात कोठे होते?

5 / 10

छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्या भाषेत आहे?

6 / 10

छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी फौजांचा पराभव सर्वप्रथम कोणत्या लढाईत केला?

7 / 10

भोसले घराण्यात 'राजा' हा किताब कोणास होता?

8 / 10

स्वराज्याची पहिली राजधानी _________ येथे होती.

9 / 10

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

10 / 10

शिवरायांची १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख कोणत्या शकावलीत आहे?

Your score is