Universal IT Computer Education

Republic Day E-Test

युनिव्हर्सल आयटी कंप्युटर एजुकेशन विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते

1 / 10

कोणत्या दिवशी भारताचे पंतप्रधान देशाला संबोधून लाल किल्ल्यावरून भाषण करतात ?

2 / 10

26 जानेवारी 2016 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी कोणती व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ?

3 / 10

26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून कोणती व्यक्ती काम पहात होती?

4 / 10

संसदिय लोकशाहीची पध्दत भारताने कुठल्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली ?

5 / 10

घटना समितीत एकूण किती महिला सदस्या होत्या ?

6 / 10

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

7 / 10

घटना समितीचे अध्यक्ष म्हणून 11 डिसें. 1946 रोजी कोणाची निवड झाली?

8 / 10

26 जानेवारी 1950 रोजी इतिहासात कोणत्या बाबीची नोंद आहे ?

9 / 10

भारतात कोणता दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात ?

10 / 10

प्रजासत्ताक' या शब्दाचा अर्थ काय ?

Your score is